1
मरकुस 16:15
वऱ्हाडी नवा करार
मंग येशूनं शिष्यायले म्हतलं, “तुमी सऱ्या जगात जाऊन सगळ्या पृथ्वीच्या लोकाईत सुवार्था प्रचार करा.
Compare
Explore मरकुस 16:15
2
मरकुस 16:17-18
अन् जो माह्यावर विश्वास करीन, त्यायच्या व्दारे हे चमत्कार होतीन, ते माह्या नावानं भुत काढतीन, व अलग-अलग भाषेत बोलतीन. सर्पायले उचलतील, अन् जरी ते कोणताही जीवघेणा पदार्थ पेले तरी त्यायचं काईच नुकसान होणार नाई, ते बिमार लोकायवर हात ठेवतील अन् ते चांगले होऊन जातीन.”
Explore मरकुस 16:17-18
3
मरकुस 16:16
जो माह्यावर विश्वास करीन, अन् बाप्तिस्मा घेईन, त्याचचं अन् तारण होईन, पण जो विश्वास करीन नाई, तो शिक्षेस पात्र ठरीन.
Explore मरकुस 16:16
4
मरकुस 16:20
तवा शिष्यायनं ततून निघून गेल्यावर त्यायनं सऱ्या इकडे सुवार्था प्रचार केला, अन् प्रभू त्यायच्या संग काम करत होता, अन् घडणाऱ्या चमत्कारानं वचनाले खरे ठरवत होते. आमेन.
Explore मरकुस 16:20
5
मरकुस 16:6
जवान माणसानं बायाईले म्हतलं, “भेऊ नका, तुमी नासरत नगरचा येशू जो वधस्तंभावर चढवल्या गेला होता, त्याले पाऊ रायल्या काय? तो जिवंत झाला हाय, तो अती नाई हाय, पाऊन घ्या, हेच ते जागा हाय, जती त्यायनं त्याले ठेवलं होतं.
Explore मरकुस 16:6
6
मरकुस 16:4-5
जवा त्यायनं डोये वरते केले, तर पायलं कि गोटा ढकलवला हाय कावून कि तो लय मोठा होता. मंग त्या कबरेच्या अंदर जाऊन, त्यायनं एका देवदूताले जवानाच्या रुपात पांढरे कपडे घालून उजव्या बाजूनं बसलेलं पाऊन त्या हापचक झाल्या.
Explore मरकुस 16:4-5
Home
Bible
Plans
Videos