1
मत्तय 17:20
मराठी समकालीन आवृत्ती
येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या अल्पविश्वासामुळे,” मी तुम्हाला सत्य सांगतो, तुमच्याजवळ मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला आणि या डोंगराला तू पलीकडे सरक, असे तुम्ही म्हणाला, तरी तो दूर सरकेल. तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य होणार नाही.
Compare
Explore मत्तय 17:20
2
मत्तय 17:5
पण तो हे बोलत असतानाच, मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून वाणी ऐकू आली, “हा माझा पुत्र आहे, माझा प्रिय आणि मी त्याच्याविषयी संतुष्ट आहे. याचे तुम्ही ऐका!”
Explore मत्तय 17:5
3
मत्तय 17:17-18
येशूंनी उत्तर दिले, “हे विश्वासहीन व दुष्ट पिढी, आणखी किती काळ मी तुमच्याबरोबर राहिले पाहिजे? आणखी किती काळ मी सहन करू? त्या मुलाला माझ्याकडे आणा.” मग येशूंनी त्या मुलामधील दुरात्म्याला धमकावून घालवून दिले व त्या क्षणापासून तो मुलगा बरा झाला.
Explore मत्तय 17:17-18
Home
Bible
Plans
Videos