YouVersion Logo
Search Icon

प्रेषितांची कृत्ये 15:8-9

प्रेषितांची कृत्ये 15:8-9 MARVBSI

आणि हृदये जाणणार्‍या देवाने जसा आपल्याला तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली. त्याने त्यांची अंत:करणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही.

Video for प्रेषितांची कृत्ये 15:8-9