YouVersion Logo
Search Icon

प्रेषितांची कृत्ये 26:16

प्रेषितांची कृत्ये 26:16 MARVBSI

तर ऊठ व आपल्या पायांवर उभा राहा; कारण मी तुला एवढ्यासाठी दर्शन दिले आहे की, तू जे माझ्याविषयी पाहिले आहे व ज्याबाबत मी तुला दर्शन देणार आहे, त्याचा सेवक व साक्षी असे तुला नेमावे.

Video for प्रेषितांची कृत्ये 26:16