YouVersion Logo
Search Icon

प्रेषितांची कृत्ये 6:3-4

प्रेषितांची कृत्ये 6:3-4 MARVBSI

तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू; म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू.”

Video for प्रेषितांची कृत्ये 6:3-4