YouVersion Logo
Search Icon

प्रेषितांची कृत्ये 7:57-58

प्रेषितांची कृत्ये 7:57-58 MARVBSI

तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. मग ते त्याला शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले; आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवली.

Video for प्रेषितांची कृत्ये 7:57-58