अनुवाद 5:21
अनुवाद 5:21 MARVBSI
आपल्या शेजार्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नकोस; आपल्या शेजार्याच्या घराचा लोभ धरू नकोस; त्याचे शेत, दास, दासी, बैल, गाढव अथवा आपल्या शेजार्याची कोणतीही वस्तू ह्यांचा लोभ धरू नकोस.’