YouVersion Logo
Search Icon

ईयोब 2:9-10

ईयोब 2:9-10 MARVBSI

तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, “तुम्ही अजून सत्त्व धरून राहिला आहात काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा.” तो तिला म्हणाला, “तू मूर्ख स्त्रियांप्रमाणे बोलतेस; देवापासून सुखच घ्यावे, आणि दु:ख घेऊ नये काय?” ह्या सर्व प्रसंगी ईयोबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही.