ईयोब 20:4-5
ईयोब 20:4-5 MARVBSI
मानवाची पृथ्वीवर स्थापना झाली तेव्हापासूनचा हा सनातन नियम तुला ठाऊक नाही काय? की दुर्जनांचा जयजयकार अल्पकालिक असतो; अधर्म्याचा आनंद केवळ क्षणिक असतो.