ईयोब 27:3-4
ईयोब 27:3-4 MARVBSI
(अद्यापि माझा श्वासोच्छ्वास बरोबर चालत आहे, देवाने घातलेला श्वास माझ्या नाकपुड्यांत आहे;) माझे तोंड कुटिल भाषण करीत नाही; माझी जिव्हा कपटाचे बोल बोलत नाही.