YouVersion Logo
Search Icon

ईयोब 8:20-21

ईयोब 8:20-21 MARVBSI

पाहा, देव सात्त्विक मनुष्याचा अव्हेर करीत नाही. तो कुकर्म्याला हाती धरत नाही. तुला तर तो हसतमुख करील, तुझ्या तोंडून जयजयकार करवील.