YouVersion Logo
Search Icon

मत्तय 14:16-17

मत्तय 14:16-17 MARVBSI

येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही; तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते त्याला म्हणाले, “आमच्याजवळ केवळ पाच भाकरी व दोन मासे आहेत.”