YouVersion Logo
Search Icon

मत्तय 14:18-19

मत्तय 14:18-19 MARVBSI

तो म्हणाला, “ते इकडे माझ्याजवळ आणा.” मग त्याने लोकसमुदायांना गवतावर बसण्याची आज्ञा केली आणि त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या.