YouVersion Logo
Search Icon

मत्तय 15:18-19

मत्तय 15:18-19 MARVBSI

जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळवते. कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोर्‍या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही निघतात.