YouVersion Logo
Search Icon

मत्तय 24:9-11

मत्तय 24:9-11 MARVBSI

तेव्हा तुमचे हाल करण्याकरता ते तुम्हांला धरून देतील व तुम्हांला जिवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. त्या वेळी ‘पुष्कळ जण अडखळतील’, एकमेकांना धरून देतील, व एकमेकांचा द्वेष करतील. पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेकांना फसवतील.