YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 2:16-17

नीतिसूत्रे 2:16-17 MARVBSI

परस्त्रीपासून, मोहक भाषण करणार्‍या परस्त्रीपासून, ज्ञान तुझा बचाव करील; तिने आपल्या तरुणपणाचा मित्र सोडला आहे, ती आपल्या देवाचा करार विसरली आहे