YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 3:9-10

नीतिसूत्रे 3:9-10 MARVBSI

तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने परमेश्वराचा सन्मान कर; म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने भरून वाहतील.