YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 4:18-19

नीतिसूत्रे 4:18-19 MARVBSI

परंतु नीतिमानांचा मार्ग मध्यान्हापर्यत उत्तरोत्तर वाढणार्‍या उदयप्रकाशासारखा आहे. दुर्जनांचा मार्ग अंधकारासारखा आहे; त्यांना कशाची ठेच लागते हे त्यांना कळत नाही.