YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 6:20-21

नीतिसूत्रे 6:20-21 MARVBSI

माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस; ती नेहमी आपल्या उराशी कवटाळून धर, ती आपल्या गळ्यात बांधून ठेव.