नीतिसूत्रे 7:2-3
नीतिसूत्रे 7:2-3 MARVBSI
माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील; माझी शिस्त तू आपल्या डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे सांभाळ. ती आपल्या बोटांना बांध; ती आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव.