YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 8:10-11

नीतिसूत्रे 8:10-11 MARVBSI

रुपे घेऊ नका तर माझे शिक्षण घ्या; उत्कृष्ट सोने न घेता ज्ञान घ्या. कारण मोत्यांपेक्षा ज्ञान उत्तम आहे; सर्व इष्ट वाटणार्‍या वस्तू त्याच्याशी तुल्य नाहीत