YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 134

134
रात्रीच्या पहारेकर्‍यांना आदेश
आरोहणस्तोत्र.
1परमेश्वराच्या घरात प्रतिरात्री उभे राहणारे, परमेश्वराचे सर्व सेवकहो, तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा;
2पवित्रस्थानाकडे वळून आपले बाहू उभारा, आणि परमेश्वराचा धन्यवाद करा;
3आकाश व पृथ्वी ह्यांचा निर्माणकर्ता परमेश्वर सीयोनेतून तुला आशीर्वाद देवो.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in