स्तोत्रसंहिता 140:4
स्तोत्रसंहिता 140:4 MARVBSI
हे परमेश्वरा, दुर्जनांच्या हातून माझा बचाव कर; जुलमी मनुष्यापासून माझे रक्षण कर; माझी पावले घसरावीत अशी ते योजना करतात.