स्तोत्रसंहिता 15:1-2
स्तोत्रसंहिता 15:1-2 MARVBSI
हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? जो सात्त्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो