स्तोत्रसंहिता 46:1-2
स्तोत्रसंहिता 46:1-2 MARVBSI
देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे; तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी उलथीपालथी झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले