स्तोत्रसंहिता 50:10-11
स्तोत्रसंहिता 50:10-11 MARVBSI
कारण वनातील सर्व पशू, हजारो डोंगरांवरील गुरेढोरे माझी आहेत. डोंगरांवरील सर्व पाखरे मला ठाऊक आहेत, आणि रानांतील प्राणी माझ्या लक्षात आहेत.