YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 59:9-10

स्तोत्रसंहिता 59:9-10 MARVBSI

हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी प्रतीक्षा करीन; कारण देवच माझा उंच गड आहे. माझा प्रेमळ देव मला भेटेल; देव माझ्या शत्रूंच्या बाबतीत माझे डोळे निववील.