YouVersion Logo
Search Icon

रोमकरांस पत्र 4:7-8

रोमकरांस पत्र 4:7-8 MARVBSI

ते असे : “ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे ते धन्य. ज्या माणसाच्या हिशेबी प्रभू पाप लावत नाही, तो धन्य.’

Video for रोमकरांस पत्र 4:7-8