रोमकरांस पत्र 7:21-22
रोमकरांस पत्र 7:21-22 MARVBSI
तर मग जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच असा नियम मला आढळतो. माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो