मार्क 13:24-25
मार्क 13:24-25 IRVMAR
परंतु त्या दिवसात ही संकटे येऊन गेल्यावर, ‘सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही.’ ‘आकाशातून तारे पडतील आणि आकाशातील बळे डळमळतील.’