YouVersion Logo
Search Icon

स्तोत्र. 139:23-24

स्तोत्र. 139:23-24 IRVMAR

हे देवा, माझे परीक्षण कर आणि माझे मन जाण; माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे. माझ्या मनात जर काही दुष्ट मार्ग असतील तर पाहा, आणि मला सनातन मार्गाने चालीव.