YouVersion Logo
Search Icon

स्तोत्र. 143:8

स्तोत्र. 143:8 IRVMAR

सकाळी मला तुझ्या वात्सल्याचे शब्द ऐकू दे, कारण मी तुझ्यावर भरवसा ठेवला आहे. ज्या मार्गाने मी चालावे तो मला दाखव, कारण मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.