YouVersion Logo
Search Icon

स्तोत्र. 45:7

स्तोत्र. 45:7 IRVMAR

तू न्यायीपणावर प्रीती केली आणि दुष्टाईचा हेवा केला. यास्तव देवाने, तुझ्या देवाने, हर्षाच्या तेलाने तुला तुझ्या सोबत्यांपेक्षा अधीक अभिषेक केल आहे.