YouVersion Logo
Search Icon

स्तोत्र. 50:14-15

स्तोत्र. 50:14-15 IRVMAR

देवाला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण कर, आणि परत्पराकडे आपले नवस फेड. तू संकटात असता मला हाक मार, आणि मी तुला वाचवेन, आणि तू मला गौरव देशील.