YouVersion Logo
Search Icon

स्तोत्र. 55:23

स्तोत्र. 55:23 IRVMAR

परंतू हे देवा, तू त्यांना नाशाच्या खांचेत पाडून टाकशील; घातकी आणि कपटी मनुष्ये आपले अर्धे आयुष्यही जगणार नाहीत, परंतू मी तुझ्यावर विश्वास ठेवीन.