YouVersion Logo
Search Icon

स्तोत्र. 90:2

स्तोत्र. 90:2 IRVMAR

पर्वत अस्तित्वात येण्यापूर्वी किंवा पृथ्वी व जग निर्माण होण्याआधीच, अनादिकाळापासून ते अनंतकाळापर्यंत तूच देव आहेस.