YouVersion Logo
Search Icon

1 करिंथ 12:17-19

1 करिंथ 12:17-19 MACLBSI

सबंध शरीर डोळा असते, तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? सबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती? देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव जोडून ठेवला आहे. ते सर्व मिळून एकच अवयव असते, तर शरीर कोठे असते?