YouVersion Logo
Search Icon

1 थेस्सल 5:23-24

1 थेस्सल 5:23-24 MACLBSI

शांतिदाता देव स्वतः तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही संपूर्णपणे निर्दोष राखो. तुम्हांला पाचारण करणारा विश्वसनीय आहे, तो हे करील.