YouVersion Logo
Search Icon

2 करिंथ 3:5-6

2 करिंथ 3:5-6 MACLBSI

आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरविण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमची क्षमता देवाकडून आलेली आहे. त्यानेच आम्हांला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी सक्षम केले. तो करार लेखी नव्हे, तर आध्यात्मिक आहे; कारण लेख ठार करतो, परंतु आत्मा जिवंत करतो.