YouVersion Logo
Search Icon

प्रेषितांचे कार्य 23:11

प्रेषितांचे कार्य 23:11 MACLBSI

त्या रात्री प्रभू पौलच्या पुढे उभा राहून म्हणाला, “धीर धर, जशी तू यरुशलेममध्ये माझ्याविषयी साक्ष दिलीस तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल.”

Video for प्रेषितांचे कार्य 23:11

Free Reading Plans and Devotionals related to प्रेषितांचे कार्य 23:11