YouVersion Logo
Search Icon

कलस्सैकरांना 2:9-10

कलस्सैकरांना 2:9-10 MACLBSI

कारण ख्रिस्तामध्ये म्हणजेच त्याच्या मानवतेत देवपणाची सर्व पूर्णता वसते आणि त्याच्यामध्ये तुम्हांला परिपूर्ण जीवन देण्यात आले आहे. तो सर्व आध्यात्मिक सत्ता व अधिकार यांचा प्रमुख आहे.