YouVersion Logo
Search Icon

इफिसकरांना 2:8-9

इफिसकरांना 2:8-9 MACLBSI

देवाच्या कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर ते देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही.