YouVersion Logo
Search Icon

इफिसकरांना 3:20-21

इफिसकरांना 3:20-21 MACLBSI

आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्यांच्यापलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने सिद्धीस न्यावयास जो समर्थ आहे, त्याचा ख्रिस्तमंडळीमध्ये व ख्रिस्त येशूमध्ये पिढ्यानपिढ्या युगानुयुगे गौरव होवो! आमेन.