YouVersion Logo
Search Icon

इफिसकरांना 5:33

इफिसकरांना 5:33 MACLBSI

तथापि तुम्हांलाही ते लागू पडते. प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीने आपल्या पतीचा आदर राखावा.