इफिसकरांना 6:2-3
इफिसकरांना 6:2-3 MACLBSI
तुमचे वडील व आई ह्यांचा मान राखा, ह्यासाठी की, तुमचे कल्याण व्हावे व तुम्ही पृथ्वीवर दीर्घायू व्हावे. अभिवचनाने युक्त अशी हीच पहिली आज्ञा आहे.