YouVersion Logo
Search Icon

गलतीकरांना 6:3-5

गलतीकरांना 6:3-5 MACLBSI

आपण कोणीही नसताना, कोणी तरी आहोत, अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो. प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या वर्तनाचे परीक्षण करावे म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल. प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.