YouVersion Logo
Search Icon

योहान 19:33-34

योहान 19:33-34 MACLBSI

परंतु येशूजवळ आल्यावर तो आधीच मरण पावला आहे, असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी पण शिपायांतील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला. लगेच रक्‍त व पाणी बाहेर निघाले.