YouVersion Logo
Search Icon

लूक 14:13-14

लूक 14:13-14 MACLBSI

परंतु तुम्ही मेजवानी द्याल, तेव्हा गरीब, लुळे, लंगडे व आंधळे ह्यांना आमंत्रण द्या म्हणजे तुम्ही धन्य व्हाल कारण तुमची फेड करायला त्यांच्याजवळ काही नसेल. अर्थात, नीतिमानांच्या पुनरुत्थानसमयी तुमची परतफेड होईल.”

Related Videos

Free Reading Plans and Devotionals related to लूक 14:13-14