प्रकटी 13:18
प्रकटी 13:18 MACLBSI
येथे सुज्ञतेचे काम आहे, ज्याला समज आहे, त्याने श्वापदाच्या संख्येचा अर्थ शोधून काढावा कारण संख्या माणसाच्या नावाचा बोध करते. त्याची संख्या सहाशे सहासष्ट आहे.