YouVersion Logo
Search Icon

रोमकरांना 1:22-23

रोमकरांना 1:22-23 MACLBSI

स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले. अविनाशी देवाच्या उपासनेऐवजी त्यांनी मर्त्य मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमांची उपासना केली.

Related Videos